हिमायतनगर : नागोराव शिंदे -
येथुन जवळच असलेल्या उमरखेड तालुक्यातील मौजे गांजेगाव येथील जेष्ठ नागरिक दत्ता मसाजी भालेराव यांचे दिनांक २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ : ३० मिनिटांनी अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले आहे.
त्यांचे मुळं गावं हिमायतनगर तालुक्यांमध्ये मौजे धानोरा हे गाव आसुन ते उमरखेड तालुक्यातील मौजे गांजेगाव येथे गेल्या २५ वर्षी पासून ते गांजेगाव येथे रहिवाशी होते. दत्ता मसाजी भालेराव यांचे वयाच्या ५८ व्या वर्षे दुःखत निधन झाले आहे.
ते हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गणपत गायकवाड यांचे ते मावशे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली नातू असा मोठा परिवार आहे. त्यांचा जाण्याने भालेराव परिवारावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण त्यांच्या अनंत विधी दिनांक २५ जानेवारी रोजी उमरखेड तालुक्यातील मौजे गांजेगाव येथे सकाळी ठीक ११ वाजता आयोजित करण्यात आला असून तरी ही सर्व पावने मंडळी वेळेवर उपस्थित राहुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे

0 Comments