भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' या अभियानाची घोषणा केली होती यावेळी देशभरातील जनतेला त्यांच्या घरावर किंवा कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केले होते त्यानुसार हर घर तिरंगा लावण्यात आला होता
परंतु सन २०२४ साली मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील राज्य कर्त्यांना मात्र दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी भूल कशी पडली हरघर तिरंगा घरावर लावण्यासाठी आदेश दिला नाही भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी होत आहे
मात्र खेड्या पाडयात कोणाच्या घरावर तिरंगा दिसत नसून उद्या भारतीय प्रजासत्ता दिन सर्वत्र उत्साहात साजरा होणार असल्यामुळे सर्वच शाळेत विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले परंतु हर घर तिरंगा मात्र सदरच्या उत्साहा पूर्वी दिसत नसल्यामुळे शासनाने हर घर तिरंगा लावण्याचे आदेश द्यावेत

0 Comments