Header Ads Widget

रुई खुर्द दलित वस्ती गेल्या आठ दिवसापासून अंधारात विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुई खुर्द येथील दलित वस्ती गेल्या सात ते आठ दिवसापासून अंधारात असल्यामुळे येथे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन या दलित वस्ती मधील विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे 

रुई खुर्द दलित वस्ती गेल्या आठ दिवसापासून अंधारात विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज 

Post a Comment

0 Comments