Header Ads Widget

महापरिनिर्वाण दिना निमित्त क्रांती सूर्य गायन पार्टीचा रुई बु येथे रंगला !!

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुई बु येथे येथे दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ९ वाजून ३ मिनिटाला महापरिनिर्वाण दिना निमित्त क्रांती सूर्य गायन पार्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भजनाचा चांगला रंगला आहे

तालुक्यातील रुई बु येथे दरवर्षी महापरिनिर्वाण साजरा केला जातो यावेळी राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व समाज बांधवाच्या अभिवादन करण्यात येते व रात्रीच्या महामानवाच्या जीवन कार्यावर भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात येते

रुई बु येथील क्रांतीसुर्य गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा ढोलकी वादक माधव पवार / पार्टी प्रमुख राहुल वाघमारे तसेच गायक हणमंत वाघमारे, गायक बाबासाहेब वाघमारे हार्मोनियम राजेंद्र कदम, हार्मोनियम शेषराव कदम हार्मोनियम गणपत पवार, झाजंर मास्तर माधव रामजी पवार आदी व पत्रकार माधव पवार यांचा संचाचा कार्यक्रम होणार आहे

Post a Comment

0 Comments