राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ दिगंबरराव बडूरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा नगरीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या सदरच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष मान्यवरांची उपस्थिती लाभली असून भव्य रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठया प्रमाणात रक्तदान करीत आहेकार्यक्रमाचे अध्यक्ष हरीहरराव भोसीकर व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी गोविंदराव मेथे डी बी जाबंरुनकर गजानन पांपटवार सुभाष गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडूरे सदाशिव पाटील पचलिंग बालाजीराव धर्माधिकारी विठ्ठल आलेवार विलासराव पचलिंग प्रल्हाद जेट्टेवाड त्रिंबक मदेवाड गणपतराव सर्जे आदी यावेळी उपस्थित होते
नायगाव तालुक्यात रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यामुळे रक्तदान करते मोठ्या प्रमाणात रक्तदान करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदात्यांनी रक्तदान करत आहेत
राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्याक्ष हरीहरराव भोसीकर यांच्यासह दिलीपराव धर्माधिकारी यांच्या विशेष कार्यक्रम संपन्न झाला असला तरी रक्तदान चालू राहणार आहे
बरबडा येथे विशेष रक्तदान कार्यक्रमासाठी जीवन आधार ब्लेड ब्रांचचे मिर्जा रहिमान गोपाळ मुंगल शरद दूधमल शुभांगी चव्हाण राहीम बानो आदी यावेळी उपस्थित होते यावेळी सदरील कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन एन टी सर यांनी केले तर आभार आनंदराव सूर्यतळ यांनी मानले आहे

0 Comments