नांदेड जिल्ह्यातील धर्माबादच्या महिला उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे त्यांच्या कार्यप्रणालीवर जनता समाधान व्यक्त करीतअसून यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असो की इतर कोणते ही प्रश्न असो त्यांनी घेत असलेल्या सुनावणीच्या माध्यमातून पूर्ण करीत आहेत
पूर्वी या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित होते सदरच्या या महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सदरचे प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे अनेकातून समाधान व्यक्त केल्या जात आहे
नांदेड जिल्ह्याचे पुरोगामी विचाराचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार धर्माबादच्या महिला उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे सुनावणीच्या संदर्भात असलेल्या सर्व प्रलंबित सुनावणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असून येथे येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या ऐकून घेऊन समाधान कारक उत्तर देणे व शासनाची कोणती ही कामे असो ते कामे शेतकऱ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहेत
धर्माबाद येथील महिला उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांची येथील प्रशासनात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यावर नजर ठेवून असल्यामुळे या ठिकाणचे प्रशासन चांगला पद्धतीचे चालत असल्याने महिला उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांचे कौतुकास्पद कामगिरी असून त्यांच्या कार्यप्रणालीवर जनता समाधान व्यक्त करीत असल्याचे सांगण्यात येत आहे

0 Comments