नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले कै. विश्वंभर दिगंबरा पांचाळ यांचे दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी -दयविकारांच्या झटक्याने निधन झाले ते मृत्यू समयी पन्नास वर्षांचे होते
तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले विश्वंभर दिगंबरराव पांचाळ यांच्या दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे
रुई बु येथील कै. विश्वाबंर दिगांबर पांचाळ यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, दोन बहिणी, एक मुलगा एक मुलगी असा त्यांचा परिवार असून त्यांच्या निधना गावावर शोककळा पसरली आहे

0 Comments