Header Ads Widget

मी एक पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांचे कर्तव्य !!

         माधव पवार 
ग्रह खात्यात खाकी वर्दी घालून पोलीस म्हणजे काय असते आणि त्यांची जबाबदारी काय असते जन सामान्य माणसाला पोलीस अधिकाऱ्या कडून कसा न्याय मिळवून द्यावा आणि गुंड वर्तीच्या लोकांचा खाकीच्या माध्यमातून कसा बी मोड करावा असे अनेक बाबीचा विचार करून व खाकीतुन मिळणाऱी ऊर्जा हे माझे भाग्य असल्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी नायगाव पोलीस ठाण्यात असताना नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

लोहा पोलीस ठाण्यात सध्या कर्तव्य बजावत असलेले दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या कार्य प्रणालीवर अनेक जन समाधान व्यक्त करीत असले तरी अनेकांच्या पोटात पोट सूळ ही उठणे साहजिक असले तरी मी एक पोलीस अधिकारी म्हणून काम करत आहे 

नायगाव येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असताना तत्कालीन पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी एका महिन्याचा पदभार स्वीकारला असला तरी चांगल्या प्रकारे कामगिरी बजावून दाखविली होती त्याच पद्धतीने लोहा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला या सुद्धा ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याना उचित वाटेल असे पोनि चिंचोलकर यांनी कर्तव्य बजावत आहेत 

Post a Comment

0 Comments