जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील हाळदा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हाळदा या शाळेत दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान चैतन इंडिया फिन क्रेडिट प्राइवेट लिमिटेड या मायक्रो फायनान्स कंपनी कडून सदरील शाळेला वॉटर कुलर वॉटर पुरिफायर भेट विशेष मान्य वरांच्या उपस्थितीत देण्यात आले आहेकंधार तालुक्यातील हाळदा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
हळदा या गावचे सरपंच हनुमंतराव गायकवाड व श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय याचे उपमुख्याध्यापक श्रीमान विवेक सर, गिरे सर व संपूर्ण कर्मचारी चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड चे रिजनल मॅनेजर साहेबराव कांबळे सर , युनिट मॅनेजर विजय कापसे, मॅनेजर ब्रांच मॅनेजर आकाश हानवते, रिजनल एडमिन लक्ष्मण तिडके, व सुमित सर
यावेळी चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्राइवेट लिमिटेड नायंगावच्या वतीने सदरची महत्वाची भेट देण्यात आली आहे तालुक्यातील हाळदा आयोजित करण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाला विशेष मान्यवर उपस्थित होते
नायगावच्या फायन्स कंपनी कडून मोठया स्वरूपाची भेट देण्यात आली सदरचा हा महत्वकांक्षी व त्यांच्या संकल्पनेतून निर्माण केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन फायन्स कंपनीचे करण्यात येत आहे
हाळदा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेत विध्यार्थासाठी व येथील शिक्षक वर्गासाठी अतिशय महत्वाची भेट वस्तू शाळेसाठी भेट देण्यात आल्यामुळे एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले आहे
चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्राइवेट लिमिटेड फायन्स कंपनीच्या वतीने देण्यात असल्याने विध्यार्थाना स्वच्छ पाणी मिळणार असून या स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन कंपनीने केले होते असे उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे

0 Comments