Header Ads Widget

चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्राइवेट लिमिटेड नायंगाव यांच्या वतीने हाळदा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील हाळदा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हाळदा या शाळेत दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान चैतन इंडिया फिन क्रेडिट प्राइवेट लिमिटेड या मायक्रो फायनान्स कंपनी कडून सदरील शाळेला वॉटर कुलर वॉटर पुरिफायर भेट देण्यात येणार आहे 

जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील हाळदा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्राइवेट लिमिटेड नायंगावच्या वतीने करण्यात आले असून सदर कार्यक्रम म्हणजे एका फायन्स कंपनी कडून मोठया स्वरूपाची भेट देण्यात येत असल्यामुळे सदरचा हा महत्वकांक्षी व त्यांच्या संकल्पनेतून निर्माण केला असल्यामुळे त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे

कंधार तालुक्यातील हाळदा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेत विध्यार्थासाठी व येथील शिक्षक वर्गासाठी अतिशय महत्वाची भेट वस्तू शाळेसाठी चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्राइवेट लिमिटेड नायंगाव या फायन्स कंपनीच्या वतीने देण्यात असल्याने विध्यार्थाना स्वच्छ पाणी मिळणार असून या स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन कंपनीने केले आहे


Post a Comment

0 Comments