Header Ads Widget

बारूळच्या तळ्याचे पाणी रुई पर्यंत काय करता येईना कॅनल दुरुस्त पाण्याचा बे पत्ता -

        माधव पवार 
कंधार तालुक्यातील बारूळच्या तळ्याचे पाणी सोडण्यात येत असले तरी अध्याप पाणी शेतकऱ्यांच्या हिवाळी लागवडीसाठी रुई बु पर्यंत दर वर्षी कमी जास्त पाणी येते यंदा तर कॅनलचे काम थाथुर मातुर काम करून दुरुस्ती केली असा प्रकार दर वर्षी मनार प्रकल्पाचे  सोडल्या जाते अधिकाऱ्याच्या व कर्मचाऱ्या हलगर्जी पणामुळे या पाण्याकडे नियंत्रण नसल्यामुळे शेतकऱ्याची रब्बी दर वर्षी धोक्यात जात आहे

नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यारी बारूळच्या तळ्याचे मोठया प्रमाणार येणार असल्याचे मनी धरून रब्बी पिकाची लागवड केली असली तरी शेतकऱ्यांना बारूळच्या तळ्याचे पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण होत असते सर्वात महत्वाची बाब म्हणजे या विभागात गेल्या अनेक वर्षा पासून अनेक पद रिक्त आहेत ते भरण्यासाठी प्रशासन तयार नसल्याने काही तुरळक कर्मचाऱ्यावर सदरचा कारभार चालत आहे

Post a Comment

0 Comments