Header Ads Widget

वंजारवाडी फाट्यावर जवळ ह्या मोटार सायकलचा अपघात की कोणी आणून सोडली ?

         माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे वंजारवाडी फाट्यावर जवळ बेवारस पडून असलेली विना नंबरची मोटार सायकल कोणत्या मालकाची आहे का अपघात झाला अथवा कोणी आणून सोडली ? यांचा अंदाज लागत नसल्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे

ते मोटार सायकल घुंगराळ्याची पो .कॉ . अशोकराव घुमे यांची माहिती - 

तालुक्यातील मौजे वंजारवाडी फाट्यावर जवळ सदरची मोटार सायकल दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या साडे आकारा १२ वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला असल्याचा शक्यता असली तरी कोणत्या तरी तळीरामाची असो अथवा कोणी तरी आणून सोडली काय असा प्रश्न निर्माण झाला आहे

सदरची मोटार सायकल ही विना नंबरची असल्याचे सांगण्यात येते सदरची मोटार सायकल पिलेटना मोटार सायकल असून या मोटार सायकलचे बऱ्याच पैकी नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत असून या गाडी जवळ एक बूट असल्याचे दिसत आहे 

Post a Comment

0 Comments