नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री. बोडके सर हे नियत वयोमानानुसार मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा घुंगराळा ग्रामपंचायत च्या वतीने प्रभारी सरपंच वसंत पाटील पाटील यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत यावेळी माजी विस्तार अधिकारी नागोराव दंडेवाड,बालाजीराव मातावाड,शालेय समिती अध्यक्ष माधवराव पा. ढगे,ग्रामसेवक श्री. शिंदे साहेब,सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन श्यामराव यमलवाड, व्हाईस चेअरमन चंद्रप्रकाश पा. ढगे,सेवा सहकारी सोसायटी चे सदस्य माधवराव पा. ढगे,संभाजीराव तुरटवाड आदी यावेळी उपस्थित होते किशनराव दंडेवाड,गणेश गिरी,अच्युतराव पाटील ढगे,बालाजीराव हाळदेवाड,शंकरराव यलपलवाड,किसन पा. मरवाळे,ग्रामपंचायत सदस्य यशवंत पा. ढगे, गंगाराम सूर्यवंशी, सुनील यलपलवाड, संतुक पा. ढगे,व्यंकटराव कंचलवाड सदरच्या कार्यक्रमाला आले होते
माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाधर पांचाळ,मुरहरी तुरटवाड नागोराव पा. सुगावे,माजी उपसरपंच शिवाजी पा. ढगे, विश्वनाथ बोधनकर, माधवराव जलदेवार गंगाधरराव बोधनकर, सुभाष पा.ढगे,महेश पा. ढगे, संभाजी पाटील सुगावे, गंगाधर पा.कवळे,विठ्ठलराव यमलवाड,मारोती पा. शिंदे,अरुण सूर्यवंशी,राजू सूर्यवंशी,संजय सूर्यवंशी आदी गावकरी,व जि. प. हायस्कुल चे सर्व शिक्षक उपस्थित होते.

0 Comments