Header Ads Widget

दिवाळीचा सण आणि पोलिसांची बदनामी करण्या मागचा उद्देश काय ? लोहा शहरात चर्चा !!

          माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष तथा अवैध धंदे गुंडेगिरी करणाऱ्याचा गर्दन काळ असलेले दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची जिल्ह्यात दमदार पोलीस अधिकारी म्हणून ओळख असल्यामुळे कोनाच्या दबावाला अथवा त्यांच्या कर्तव्यात कसूर न करता आपली पोलीस अधिकारी म्हणून काय जबाबदारी असते हे नायागांव व लोहा येथे दाखवून देत आहे

दर वर्षी दिवाळी सणाच्या मुहूर्तावर पत्रकाराची संख्या मोठया प्रमाणात दिसते अशा वेळी फराळ पाण्याची सोय झालेल्या पत्रकारातुन नाराजी होत असली तरी उगीच काही तरी पोलीसाची बदनामी करण्याचा सपाटा उठवला जातो या मागचे कारण काय अशी चर्चा लोहा तालुक्यात होताना ऐकावयास मिळत आहे

जिल्ह्यातील लोहा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण होत असलेल्या ठिकाणी व अतिक्रमण होत असलेल्या ठिकाणी स्वतः लक्ष देऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला अनेक धारकावर गुन्हे दाखल करण्यात आली अतिक्रमण काढण्यात आले व परिसरात शांतता निर्माण करण्यासाठी लोहा पोलिसांनी प्रयत्न केले आहे


Post a Comment

0 Comments