Header Ads Widget

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव घडत असेल तर ग्रामीण भागातील रुग्णालयाची अवस्था काय ?

माधव पवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आरोग्यमंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे नांदेड जिल्ह्याकडे लक्ष नसल्यामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णाची मोठ्या प्रमाणात औषधाचा तुटवडा होऊन रुग्णाची हेळसांड झाली हो काही रुग्णू मृत्यू पावले आहेत

कोट्यावधी रुपये खर्च करून रुग्णाच्या सेवेसाठी बांधण्यात आलेल्या दवाखान्यात एकीकडे कर्मचाऱ्यांचा अपुरा स्टॉप दुसरीकडे औषधा तूटवडा निर्माण झाल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे 

आरोग्य मंत्र्यासह पालकमंत्र्याच्या बेजाबादारपणामुळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयासह ग्रामीण भागात ही रुग्णाचे औषध तूटवड्यामुळे रुग्णाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसत असले तरी ग्रामीण भागातील सुद्धा दवाखान्या मध्ये आपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे सदरच्या दवाखान्यामधून थेट पेशंट नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले जाते

अशा गंभीर बाबीकडे आरोग्य मंत्री आणि लक्ष देऊन आरोग्य अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरल्यास रुग्णाला दिलासा मिळेल असे ही जनतेतून बोलल्या जात आहे


Post a Comment

0 Comments