नायगाव तालुक्यातील रुई बु.येथील रहिवासी असलेले माजी पोस्ट मास्तर विठ्ठलराव आत्माराम पाटील जाधव नामदेव आत्माराम पाटील जाधव निवृत्ती आत्माराम पाटील जाधव यांच्या मातोश्री स्व. गोदावरीबाई आत्माराम पाटील जाधव यांचे दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजून ४५ मिनिटानी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले त्या मृत्यू समयी ९५ वर्षाच्या होत्या
रुई बु येथील सदरील मातेला नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने व समस्त गावकऱ्याच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे
तालुक्यातील रुई बु येथील माजी पोस्ट मास्तर यांच्या मातोश्री स्व. गोदावरीबाई आत्माराम पाटील जाधव यांच्यावर दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या शेतात अंत्यविधी करण्यात येणार आहे
त्यांच्या पश्चात ३ मुल नातू पंतू असा त्यांचा परिवार असून नरसिंग पाटील जाधव रुई बु येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे माजी उपसरपंच दत्ता पाटील जाधव दिंगाबर पाटील जाधव प्रभाकर पाटील जाधव हणमंत पाटील जाधव दीपक पाटील जाधव ज्ञानेश्वर पाटील जाधव यांच्या त्या आजी होत्या

0 Comments