Header Ads Widget

मामा कडून श्रीनय श्रीनिवास वानखेडे विडुळकर यांच्या प्रथम वाढदिवसाचे अभिष्टचिंतन !!

               
          !! सुंदर लेख !!

हिमायतनगर : नागोराव शिंदे

आई-वडिलांसाठी मुलाचा वाढदिवस हा फार खास असतो तशाच पद्धतीने कुमार श्रीनय श्रीनिवास वानखेडे विडुळकर यांच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने हिमायतनगरचे नायगाव फास्ट न्यूजचे जेष्ठ पत्रकार नागोराव शिंदे हे मामा आहेत त्यांच्यासह शिंदे परिवार आणि पळसपूर यांच्या वतीने या छोटया भाचा यास हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असल्याचा एक वाढदिवसाच्या निमित्ताने लेख नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन प्रकाशित करण्यात येत आहे

त्याचा प्रत्येक वाढदिवस हा त्याला आवडेल आणि त्याच्या लक्षात राहील असा वाढदिवस साजरा करायला प्रत्येक पालकांना आवडतो मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा विचार करत असाल तर त्याला शुभेच्छा देखील तशाच छान आणि हटके द्यायला हव्यात म्हणून पत्रकार नागोराव शिंदे मामा यांनी स्वतः त्यांच्या संकल्पनेतून हल्ली सगळ्यांचेच त्यांच्या पाल्या सोबतचे नाते एखाद्या मित्रा सारखे जपवून ठेवण्यासाठी सदरचा लेख प्रकाशित करण्यात येत आहे

म्हणूनच शुभेच्छा या नुसता नात्याचा मान ठेवून नाही तर थोड्या वेगळ्या असायला हव्यात म्हणूनच आम्ही मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आई कडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा,वडिला कडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलाच्या वाढदिवसासाठी अतिशय सुंदर देण्यात येत आहे

नायगाव फास्ट न्यूज : देतोय शुभेच्छा : श्रीनय श्रीनिवास वानखेडे विडुळकर यांच्या प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा : शुभेच्छुक पत्रकार नागोराव शिंदे पळसपुरकर मामा नायगाव फास्ट न्यूज हिमायतनगर प्रतिनिधी 


Post a Comment

0 Comments