Header Ads Widget

महिला तहसीलदाराच्या आदेशानुसार महसूल प्रशासनातील कारभार सुरळीत !!

         
        माधव पवार
नायगावच्या महिला तहसीलदाराच्या आदेशानुसार महसूल प्रशासनातील अतिशय सुरळीत कारभार चालत असून सदरच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यावर नजर ठेवून कामे जन सामान्य माणसाचे व लोकाचे कामे करण्यासाठी सदरचे कर्मचारी सज्ज आहेत

नायगाव तहसील कार्यालयाचा पदभार स्वीकारल्या पासून तहसील कार्यालयाकडे असलेले प्रलंबित निराधार योजनेचे प्रश्न श्रावण बाळ योजनेचा प्रश्न संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान या सर्व बाबींचा विचार करून महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागत आहेत

तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी स्वस्त दुकानदारांना वेळोवेळी लाभार्थ्यांना वेळोवेळी वाटप करण्याच्या संदर्भात सूचना देऊन कार्ड धारकांना तात्काळ माल मिळावा म्हणून नेहमी प्रयत्नशील असतात सदरचा महसूल प्रशासनातील शिस्तबद्ध कारभार नायगावच्या तहसील कार्यालयात महिला तहसीलदार मंजूषा भगत यांच्या आदेशानुसार चालू आहे 

Post a Comment

0 Comments