मधुकर जवळे
नायगाव तालुक्यातील रुई बु रहिवासी असलेले बालाजी भुजंगा पवार मारोती भुजंगा पवार यांचे वडील स्व भुजंगराव गणपती पवार यांचे दिनांक १० ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटानी राहत्या घरी निधन झाले ते मृत्यू समयी ७२ वर्षाचे होतेतालुक्यातील रुई बु येथील रहिवाशी असलेले स्व भुजंगराव गणपतराव पवार यांच्यावर दिनांक ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता समशानभूमीचा अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत
रुई बु येथील स्व. भुजंगराव गणपतराव पवार यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली नातू पण तू असा त्यांचा परिवार असून ते रामू गणपती पवार गोपाळ गणपती पवार पत्रकार माधव पवार भास्कर पवार शरद पवार यांचे ते मोठे बंधू होते डॉ किशनराव संभाजीराव पवार यांचे ते मोठे पुतणे होते

0 Comments