नांदेड जिल्हाच्या नायगाव तालुक्यातील रुई बु येथे रहिवाशी असलेले माधव अर्जुनराव पांडे यांचे वडील जेष्ठ स्व अर्जुनराव नागोबा पांडे यांचे दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री निधन झाले ते मृत्यू समयी ९५ वर्षाचे होते
जिल्हातील नायगाव तालुक्यातील रुई बु येथील जेष्ठ नागरिक अर्जुनराव नागोबा पांडे यांच्यावर दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यविधी करण्यात येणार त्यांच्या
पश्चात पत्नी चार मुली एक मुलागा असा त्यांचा पांडे परिवार आहे

0 Comments