नांदेड जिल्ह्याच्या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये १८ पैकी १६ जागा जिकंल्या म्हणजे काय ? या आटीतटीच्या निवडणुकीत काय असा मोठा राजकीय खेळीतुन तिर मारला का असा सवाल सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार सुनील रामदासी यांनी थेट आमदाराच्या दिशेने सोडला आहे
भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप चिखलीकर आहेत निवडणुकीत विजय प्रराजय होत असतो परंतु लोहा कंधार विधानसभा मतदार संघांचे हे विद्यमान आमदार श्याम सुंदर शिंदे माजी सनदी अधिकारी व शिक्षण सम्राट असताना सुद्धा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना लोहा मार्केट कमिटीच्या विजया नंतर वक्तव्य केले आहे
आमदार साहेब आपण प्रत्येक निवडणूका लढवाव्यात आपणास आमचा काही विरोध नाही राजकारण हे वैचारिक तत्वावर असले पाहिजे एकमेकांच्या वैयक्तिक द्वेष भरलेले नसावे आपण लोहा-कंधारचे नेतृत्व करत असताना नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करा आमची काही आडचण नसल्याचे म्हणाले आहे
परंतु देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे सदस्य म्हणून लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आसताना आपण
त्यांच्या बद्दल वैयक्तिक व अतिशय खालच्या भाषेत मत व्यक्त केलात त्यामुळे निषेध व्यक्त केल्या जातोय असे ही रामदासी म्हणले आहे
हे आपल्या आमदारकिला आपल्या नात्याला शोभनिय नसल्याचे ही सामाजिक कार्यकर्ता सुनील रामदासी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले

0 Comments