नायगाव तालुक्यातील व रामचरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मोजे भोपाळा येथील एका विद्यार्थ्याने या राज्यातले दळभद्री सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चालढकल करत असल्याने एका विहिरीत उडी मारून बलिदान दिले अशा या वीर आईच्या लाल पुत्राला सर्व समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !!
सदर घटने प्रकरणी नायगावच्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी भेट देऊन माणिक चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्याशी विचार विनिमय केला आहे
भोपळा येथे एका विद्यार्थ्याने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने विहिरीत उडी मारून आपले बलिदान दिले असल्याची माहिती गजानन पाटील चव्हाण नायगावकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे
भोपळा येथे एका विद्यार्थ्याने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने विहिरीत उडी मारून आपले बलिदान दिले असल्याची माहिती गजानन पाटील चव्हाण नायगावकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलने आमरण उपोषण करण्यात आले होते आणि सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ४० दिवसाचा अल्टिमेटम सुद्धा दिला होता परंतु सरकार कोणतेही आरक्षणाच्या बाबतीत पावले उचललेले नसल्यामुळे ओमकार आनंदराव बावणे भोपळा या मराठा समाजाच्या मुलांनी मराठा समाजासाठी स्वतःचे बलिदान दिले आहे
सदरील घटनेची माहिती रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी दिली असून सदर घटनेची घटनास्थळी रवाना होऊन पाहणी रामतीर्थ पोलिसांनी केली आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील भोपाळा
येथील विद्यार्थ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली व आत्महत्या करते वेळी विहिरीवर एक चिट्ठी लिहून ठेवली या चिठ्ठी मध्ये माझ्ये आई वडिल मोल मजुरी करून आम्हाला शिक्षण शिकवत होते पण त्यांची परिस्थिती मला पाहत नव्हती म्हणून मी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे असे चिठ्ठी मध्ये उल्लेख केला आहे

0 Comments