जनता कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा. ज्ञानेश्वर बैस आणि प्रा. संगमेश्वर शिंदे यांना मराठवाडा क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार मिळाल्याबद्दल जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला आहे
या पुरस्कारांमध्ये त्यांना जनता कनिष्ठ महाविद्यालया मध्ये प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल एज्युकेशन सोसायटी नायगावचे अध्यक्ष मा. आ. वसंतराव पाटील चव्हाण, सचिव प्रा.रवींद्र पाटील चव्हाण, ज्येष्ठ संचालक केशवराव पाटील चव्हाण, जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. प्रभाकर पवार पर्यवेक्षक डॉक्टर गणेश देवडे आदी यावेळी उपस्थित होते
पर्यवेक्षिका प्रा,सौ. शोभा शिंदे. प्रा.पी.डी.जाधव, प्रा. म. हा. सोमावार,प्रा. उत्तम पाटील प्र.शिवाजी पावडे प्रा.अनिल सूर्यवंशी ,प्रा. माधव बावलगावे, गजानन शिंपाळे,प्रा.तिरुपती मेथे, प्रा. डॉ.मधुसूदन इंगळे, वरिष्ठ लिपिक रऊफ, ज्ञानेश्र्वर संगनवार,रामजी अलमुलवाड, आनंद गायकवाड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले

0 Comments