नांदेड जिल्ह्याच्या नायगाव येथील रहिवासी असलेले व गेल्या अनेक वर्षा पासून राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार स्व.बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे
जनसामान्य माणसासह राजकारणात निर्माण करणारे धनराज शिरोळे यांची भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड व जबाबदारी दिली असल्याने सदरचे निष्ठावंत कार्यकर्ते धनराज शिरोळे यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे
जिल्ह्याच्या नायगाव येथील भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता तपास सामाजिक बांधील की जोपासत काम करणारे व पक्षात एकनिष्ठपणे पक्षांचे काम करणारे धनराज पुंडलिकराव शिरोळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याकडून येत्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निष्ठावंत कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे
नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ता धनराज शिरोळे यांनी सन २०१२ ते २०१४ भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष होते सन २०१४ते २०१९ पर्यंत कणखर तालुका अध्यक्ष मजबूत पक्ष संघटन करून २०१९ विधानसभा लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळवून दिले होते
सन २०१४ते २०१९ मध्ये अनेक गावा मधील कार्यकर्त्यांना सेवा सहकारी सोसायटी मध्ये प्रशासकीय चेअमनपदी काम करायची संधी मिळून दिली अनेक गावांमध्ये मोठया प्रमाणावर विकास निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला एखाद्या गरीब कुळातील भोजन बहुजन कार्यकर्त्यास एवढी मोठी जबाबदारी भारतीय जनता पार्टीने दिले असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे

0 Comments