नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या आदेशानुसार तालुक्यातील रुई बु येथील स्वस्त धान्य दुकानदार व्यंकटराव जळबा वाघमारे यांच्या दुकानात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून निर्माण केले आहे
त्या केलेल्या योजने अंतर्गत गोरगरीब लाभार्थीना आनंदाचा शिधा शंभर रुपयात मिळवा म्हणून सदरची योजना काढण्यात त्यानुसार गणेश उत्सवाच्या निमित्ताने वाटप करण्यात आले आहे
तालुक्यातील रुई बु येथील व्यंकटराव जळबा वाघमारे यांनी हनुमान मंदिराच्या सार्वजनिक लॉडीस्पीकरवर अलाउजमेंट पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा वाटप होत असल्यामुळे त्यांनी शंभर रुपयांमध्ये चन्ना डाळ एक किलो साखर एक किलो रवा एक किलो गोड तेल एक किलो या पद्धतीने वाटप केले असून सदरचा आनंदाचा शिधा हा गणेशउत्सवाच्या पूर्व संदेला वाटप करण्यात आला आहे
महिला तहसीलदार मंजुषा भगत यांच्या आदेशानुसार रुई बु येथे आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले यावेळी स्वस्त दुकानदार व्यंकटराव जळबा वाघमारे यांच्याकडे लाभार्थी २७२ आहेत यांना स्वस्त धान्य दुकानाचा कोणत्या ही महिन्यात माल आल्याच्या नंतर सूचना करून माल कार्ड धारकांना वाटप केल्या जात आहे
आनंदाचा शिधा वाटप करते वेळेस सामाजिक कार्यकर्ता सूर्यकांत पांडे निवृत्ती आत्माराम पाटील जाधव संजय ताटीपामुलवार अविनाश सोनकांबळे विजय माधवराव पवार बंडू व्यंकटराव पांडे माधव रामजी पवार प्रभाकर शंकरराव गंगातीरे व त्याच बरोबर स्वस्त धान्य दुकानदार व्यंकटराव जळबा वाघमारे याने आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना वाटप केला आहे

0 Comments