Header Ads Widget

नायगाव पोलीस ठाण्याच्या दमदार महिला पोलीस निरीक्षक वसुंधराताई बोरगावकर यांचा फौजदार बाचावार यांच्या पोलीस कर्मचाऱ्यानी केला सन्मान

        माधव पवार
नायगाव पोलीस ठाण्यात नुकत्याच रुजू झालेल्या दमदार महिला पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांचा ठाण्याचे फौजदार बाचावार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ठाण्याच्या वतीने आदर व सन्मान करण्यात आला आहे

पोलीस ठाण्याचा नुकत्याच पदभार स्वीकारलेल्या नूतन महिला पोलीस निरीक्षक बोरगावकर मॅडम यांचा ठाण्याच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला आहे

पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची बदली लोहा पोलिस ठाण्यात करण्यात आली असल्याने त्यांच्या जागेवर एक दमदार महिला पोलीस निरीक्षक म्हणून वसुंधरा बोरगावकर यांना ठाणे बहाल करण्यात आले आहे

पोलीस विभागात कामगिरी बजावून दाखवणाऱ्या व नायगाव पोलीस ठाण्यात नुकत्याच रुजू झालेल्या महिला पोलीस निरीक्षक वसुंधराताई बोरगावकर यांचा यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे 



Post a Comment

0 Comments