नायगाव तालुक्याच्या बरबडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांचा दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या निवास स्थानी भेट घेऊन दैनिक प्रजावाणीचे पत्रकार माधव पवार यांनी सत्कार केला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्याक्ष दिलीपराव धर्माधिकारी हे जन सामान्य माणसाचं दिल खुलास नेतृत्व असल्यामुळे रुई बु येथील माधव लक्ष्मणराव पवार यांनी त्यांची काही दिवसा पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थित त्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड केली होती
तालुक्यातील बरबड्याचे दिलीपराव धर्माधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गतिमान करण्यासाठी सदरच्या पक्षात प्रवेश केला असल्यामुळे पक्षांच्या आदेशानुसार त्यांना नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याच्या नंतर सर्व जबाबदारी त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करीत आहेत

0 Comments