नायगाव पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत यांनी अध्यक्ष पदा वरून बोलताना म्हणाल्या की गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनतेनी शांततेचे सहकार्य ठेवून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे विचार मंचावर आवाहन केले आहेगणेशोत्सवाच्या निमित्ताने नायगाव पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावाकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील जेष्ठ नागरिक व त्याच बरोबर सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे अधिकारी व पदधिकारी यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीला उपस्थित होतेनायगावच्या पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या विशेष बैठकीच्या विद्यमान महिला तहसीलदार मंजुषाताई भगत होत्या तर विचार मंचावर महिला पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल आर वाजे नायगाव पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी, फौजदार बाचावार साई सांगविकर आदी यावेळी ठाण्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते
यावेळी सदरच्या शांतता कमीटीच्या बैठकीत ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक वसुंधरा आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की शासनाने नेमवून दिलेल्या नियमावली काटेकोर पणे पालन करणे गरजेचे असून अशा धार्मिक उत्साहात जेष्ठ नागरिक प्रतिष्ठीत मंडळी कार्यकर्ते व जनता अशा उत्साहत सहभाग घेतला पाहिजे अशा महिला पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर म्हणल्या आहेत
महिला पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर - म्हणल्या
यावेळी सदरच्या कार्यक्रमाला नायगाव नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव महा वितरण कंपनीचे दूधमल सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे प्रतिनिधी आणि नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय डॉ सोनकांबळे आदी यावेळी उपस्थित होते

0 Comments