Header Ads Widget

शांती निकेतन विद्यालयाचे शिक्षक हिवराळे यांची मुलगी व मुलगा एमबीबीएस साठी पात्र ठरल्यामुळे वेल्स मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल चन्नई येथे प्रवेश

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील शांती निकेतन विद्यालयाचे जेष्ठ सह शिक्षक देविदास हिवराळे यांच्या मुला मुलीचा चन्नई येथील एम बी बी एस वेल्स मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे प्रवेशासाठी पात्र ठरल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहेतालुक्यातील शांती निकेतन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षण देविदास हिवराळे यांचे दोन मुलं कुमारी दिप्ती देविदास हिवराळे आणि चिरंजीव आदित्य देविदास हिवराळे यांचा चेन्नई येथे एम बी बी एस साठी वेल्स मेडिकल कॉलेज अँन्ड हॉस्पीटल चेन्नई येथे प्रवेश झाला आहे

शांती निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्नाळीकर यांच्यासह शाळेतील शिक्षकानी शिक्षक देविदास हिवराळे यांचा सत्कार केला आहे

त्यांची मुलगी कुमारी दिप्ती देविदास हिवराळे आणि चिरंजीव आदित्य देविदास हिवराळे यांच्या भावी कार्यासासाठी गावचे माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे, पत्रकार माधव पवार, माजी सरपंच प्रतिनिधी रावसाहेब पवार, विठ्ठल ग्यानोबा पाटील शिंदे मानिका टोकलवाड, भरत इभुते आदीने शुभेच्छा दिल्या आहेत 

शांती निकेतन विद्यालयातील शिक्षक अनेराये, इंगळे, नितेवाड वानखेडे, नारे कदम सज्जन देशमुख पतंगे मॅडम सज्जन मॅडम बालाजी जंगलवाड शामराव कुंटूरकर आदी उपस्थित होते

बरोबर रुई बु येथील उद्धव लक्ष्मणरा पाटील शिंदे हणमंत प्रकाश इंगळे प्रल्हाद भीमराव शिंदे रितेश हणमंत शिंदे माधव दत्ता शिंदे सुरेश बालाजी शिंदे शिवाजी गणेश शिंदे प्रवीण बालाजी शिंदे आदीने अभिनंदन केले आहे

Post a Comment

0 Comments