नायगाव तालुक्यातील मोजे सावरखेड येथील रहिवासी असलेले व नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांचे कट्टर समर्थक दत्तात्रेय दिगंबरराव पाटील ढगे यांची भारतीय जनता पार्टीच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या शिफारशी नुसार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्या संपर्क कार्यालय नांदेड येथे आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी दत्तात्रेय दिगंबरराव पाटील ढगे यांची निवड झाली असल्यामुळे त्यांच्या निवडी अभिनंदन करण्यात येत आहे
सन २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या आवडी निवडीच्या बैठका होऊन पद घोषित करीत असल्याने यात तालुक्यातील सावरखेड येथील दत्तात्रेय दिगंबरराव पाटील ढगे यांची नुकतीच नायगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
यावेळी सरपंच प्रतिनिधी धोंडीबा ईजगिरे नारायण पाटिल ढगे उपसरपंच भुजंग गायकवाड़ ग्रा स हानमंतराव
पाटिल वानखेड़े तंटा मुक्ती अध्यक्ष शालेय समिति अध्यक्ष व्यंकट राव पाटिल ढगे माजी सैनिक ग्राम सेवक माने आनंदराव पाटिल वानखेड़े हानमंतराव पाटिल ढगे श्रीपत पाटिल वानखेड़े पंडित पाटिल ढगे दाजीबा पाटिल वानखेडे आदी या वेळी उपस्थित होते
संभाजी पाटील ढगे भगवान पाटील वानखेडे प्रतापराव कदम पांडुरंग केरबा पाटील वानखेडे राजेंद्र कदम संदीप वाघमारे यंकटेश वानखेडे सदाशिव शंकवाड विठ्ठल शिलेवाड विनायक आपतवार सुरेश वानखेडे शिवदास पांचाळ अनिल गायकवाड रावसाहेब कदम साहेबराव कदम तिरुपती पाटील ढगे प्रल्हाद बत्तींनवाड यावेळीने आदीने सत्कार केला आहे
यावेळी प्रभाकर बत्तीनवाड बळवंत वाघमारे योगीराज गायकवाड प्रदीप करमाळे बाळासाहेब वानखेडे दत्ताराम पाटील ढगे गंगाधर ढगे विठ्ठल वानखेडे शुभम पाटील ढगे सुरेश पाटील ढगे बालाजीराव पाटील ढगे नामदेव पाटील ढगे अशोक पाटील ढगे दिगंबर आपतवाड आनंदा पाटील ढगे आदीने अभिनंदन केले आहे

0 Comments