नायगाव तालुक्यातील नरगंल येथील श्रीहरी देशमुख यांच्या पार्थ रेस्टॉरंटचे उदघाटन भास्करराव भिलंवडे सुनील पाटील शिंदे चेअरमन सेवा सहकारी सोसायटी लोन यांच्या विशेष उपस्थित सदरच्या पार्थ रेस्टॉरंटचे उदघाटन सोहळा दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झाला आहे
प्रमुख पाहुणे - प्रवीण बालासाहेब बियाणी मिलिंद लांडगे कोलंबीकर व्यंकटराव शिंदे दत्ता पाटील ढगे राहुल पाटील शिंदे माधवराव कल्याण सरपंच माधवराव कोलगाणे कोलंबीचे सरपंच प्रल्हाद भैस सोमठाणा येथील सरपंच परमेश्वर कदम युवराज पाटील लालंवडीकर आदी उपस्थित होते
यावेळी प्रदीप शिंदे देविदास भोपाळा विजय पाटील जाधव श्रीहरी देशमुख दिलीप मांजरमकर श्याम चोंडे गजानन पवार माधवराव कोरे प्रवीण चंद्रकांत वटबे अमोल रामराव केरले प्रकाश हेंडगे अवधूत कदम यावेळी उपस्थित होते

0 Comments