सत्तेतील नेते नेते ग्रामीण भागातील राजकीय पुढारी यांच्यातच जुपंण्याची शक्यता ? असल्यामुळे राजकीय पुढाऱ्याच्या नावाने मोठी ओरड होताना चर्चा ऐकावयास मिळत असून राज्यातील मराठा आरक्षणाचा अतिशय महत्वाचा मुद्दा मात्र मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाल्यास परत एकदा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील आंतराली सराटी येथे मनोज जरांगे जवळ पास बरेस दिवस अमरण उपोषण केले होते त्यांना पाठींबा देण्यासाठी वजीरगाव येथील सामाजिक कार्यकर्ता व हिप्परगा येथील सतीश पाटील व गजानन कदम यांनी नायगावच्या तहसील कार्यालयाच्या समोर अमरण उपोषण केले होते
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गरम असतानाच आता यापुढे राजकीय पुढाऱ्यात चांगलीच जुपंली जाण्याची शक्यता असून तशी वातावरणाची निर्मिती होताना दिसत असून लोकप्रतिनिधी जर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केले नसल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे
राजकीय पुढारी जर अमरण उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यात समाधान वाटले असते परंतु सदरच्या उपोषणाकडे लक्ष दिले नसल्यामुळे सकल मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे

0 Comments