राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातील शासकीय कार्यालयासह शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन बातम्या प्रकाशित होत असल्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना काम करण्याची चांगली ऊर्जा मिळत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ता शिवशंकर सुरकुटवार यांनी व्यक्त केले आहे
नायगाव फास्ट न्यूजच्या ऑनलाईन बातम्यामुळे राजकीय पुढाऱ्याना विकास करण्यासाठी दिशा मिळते तर शासकीय अधिकाऱ्याना व कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा मिळत असल्यामुळे अधिकाऱ्याच्या मार्फत शेतकऱ्याचे प्रलंबित प्रश्न असो की जन सामान्य माणसाचे प्रश्न असो हे सोडविण्यासाठी अधिकाऱ्याना भाग सदरच्या बातम्या पाडत आहेत असे हीं सामाजिक कार्यकर्ता शिवशंकर सुरकुटवार यांनी सांगितले आहे
मी नायगाव फास्ट न्यूजचा वाचक असल्यामुळे सदरच्या प्रकाशित होणाऱ्या ऑनलाईन बातम्या समाज हितासाठी व अन्याय अत्याचारावर मात करण्यासाठी असतात त्यामुळे विकासाला गती देण्यासाठी व दिशा देण्यासाठी असल्यामुळे त्याच बरोबर शासकीय अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना शासकीय कामे करण्यासाठी मोठी ऊर्जा मिळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ता सुरकुटवार यांनी आवर्जून सांगितले आहे

0 Comments