नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क -
नायगाव तालुक्यातील पाटोदा (त.ब) येथील रहिवासी असलेल्या बोद्धवासी जेष्ठ महिला अनुसयाबाई बुद्धाजीराव ढवळे पाटोदेकर यांचे दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले त्या मृत्यू समयी ९५ वर्षाच्या होत्या बरबडा विभाचे जेष्ठ पत्रकार गंगाधर बुद्धाजी ढवळे यांच्या त्या मातोश्री होत्या
तालुक्यातील पाटोदा येथील ज्येष्ठ महिला अनुसयाबाई बुद्धाची ढवळे यांच्या पश्चात तीन मुले,नातू,पणतू असा त्यांचा परिवार असून त्यांच्या दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता मुळगावी म्हणजे पाटोदा तालुका नायगाव येथील बौद्ध समशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
पाटोद्याच्या जेष्ठ महिला बोद्धवासी अनुसयाबाई बुद्धाजीराव यांच्या निधना बदल नायगाव तालुक्यासह बरबरडा परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या निधन झाले असल्यामुळे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे

0 Comments