Header Ads Widget

पळसपूर येथे नागनाथ मंदिरात नागपंचमीच्या निमित्ताने हजारो भाविक भक्तांनी घेतले दर्शन


नागोराव शिंदे पळसपुरकर -

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यामधील अंदाजे जवळपास ५००० लोक वस्तीच्या पळसपुर गावांमध्ये  गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नागनाथ देवाचे जागृत असे देवस्थान मंदिर असल्याने या ठिकाणच्या नागनाथ देवाचा आज अमर इतिहास या ठिकाणची सुजान नागरिक बांधव सांगतात की या ठिकाणी नागरिकांना जर सर्पदंश झाला
तर एकेकाळी या नागनाथ देवाच्या मंदिरामध्ये नागरिक येऊन त्यांना उचलला एवडा दगड ठेवून बसला की त्याचा पांडाळ  व्हायचा असे येथील बुद्रुक सांगतात अशाच नागनाथ देवाचा आज नागपंचमीच्या निमित्ताने पुजारी दिगंबर देवसरकर यांच्या हस्ते नागनाथ देवाचा अभिषेक करून येता सांग पूजा करण्यात आली आहे

यावेळी गावातील भारुडी भजनी मंडळाने सुद्धा या अभिषेकाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला होता यामध्ये चांदराव वानखेडे, तुकाराम जी देवसरकर ,  दिलीपराव गाडगेवाड पखवाज वादक मारोतराव देवसरकर सदाशिव वानखेडे हनुमान वानखेडे सुखवास बेंद्रे धीरज जाधव अरविंद देवसरकर शिवाजी वानखेडे सचिन जाधव आदींनी सहभाग घेतला होता

Post a Comment

0 Comments