Header Ads Widget

विद्याभूषित शिक्षक तथा पत्रकार बाळासाहेब पांडे - एक सुजळ व्यक्तिमत्व !!


!! जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे हे एक सुजळ नेतृत्व !!

नायगाव येथील विद्याभुषित शिक्षक तथा दैनिक पुण्य नगरीचे नायगाव तालुका प्रतिनिधी बाळासाहेब पांडे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी विविध क्षेत्रातून येणाऱ्या शुभेच्छा देणे आणि त्यांचा स्विकार करणे याला मोठे भाग्य लागतो अशा एका व्यक्तिमत्वाचा वाढदिवस हा सर्वत्र साजरा होत आहे 

विद्याभुषित शिक्षक तथा जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे तुम्ही झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन भेदून यशा चालक्ख प्रकाश तुम्ही चोही कडे पसरवाल हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

जीवनाच्या प्रवासात अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात परंतु काही माणसे अशी असतात जे त्यांच्या सुंदर स्वभावामुळे कायमचे स्मरणात राहून जातात आशा व्यक्तीचे स्थान जीवनात आदरचे असते आणि या आदरणीय व्यक्तीचे नाव म्हणजे जेष्ठ पत्रकार तथा शिक्षक बाळासाहेब पांडे हे आपल्या जीवनातील महत्व व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वाढदिवशी उत्तम शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आपले कर्तव्य ठरत असते

जर आपल्या आयुष्यात ही असे कोणी रेस्पेक्टड पर्सनल असतील व तुम्ही त्यानं त्यांच्या वाढदिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश पाठवू इच्छित असाल तर  आजचा हा लेख आपल्यासाठी फार उपयोगी ठरणार असल्यामुळे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन सदरचा विशेष लेख प्रकाशित करण्यात येत आहे

विद्याभूषित शिक्षक तथा पत्रकार बाळासाहेब पांडे सरांना 
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहेत 

Post a Comment

0 Comments