शहरी भागासह ग्रामीण भागातील देशी दारूचे व्यसन म्हणजे संसारात एखांद्या घुसी सारखे असल्यामुळे नव तरुण वर्ग या देशीच्या मागे लागून मोठया प्रमाणात आहारी जात असल्याचे ग्रामीण भागात नव तरुण वर्ग मोठया प्रमाणात दिसून येत असल्यामुळे प्रशासन व्यसन मुक्तीवर जन जागृती करतील काय ? असा सवाल जनतेतून केला जात आहे
शासन अनेक समाज प्रबोधनाचे शासकीय कार्यक्रम करून जन जागृती केली असली तरी शासनच देशीला प्रधान्य देत असल्यामूळे गावा गावात देशीचे अड्डे निर्माण झाल्यामूळे दारूड्याच्या संसारात चांगलीच कीड लागत असल्याचे वास्तव चित्र स्पष्ट दिसून येत आहे

0 Comments