Header Ads Widget

घुंगराळा व सावरखेड येथे तलाठी डावरगावे यांच्या वतीने शेतीचे पंचनामे -

         माधव पवार
नायगाव तालुक्यातील सावरखेड व घुंगराळा येथे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे शेतातील पिकाचे पंचनामे महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी डावरगावे यांच्यासह ग्रामसेवकांनी गावच्या प्रमुख व्यक्तीच्या  उपस्थिती पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे

तालुक्यातील गेल्या जुलै महिन्यामध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते शासनाच्या आदेशानुसार सदरील शेतीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेशित केल्याप्रमाणे नायगावच्या तहसीलदार मनीषाताई भगत यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांच्या मार्फत पंचनामे शेतीचे करून घेत आहेत

सावरखेड येथीलम हिला सरपंच सौ जयश्री धोंडीबा इजगरे यांचे प्रतिनिधी धोंडीबा इजगरे यांच्यासह गावातील ग्रामसेवक एन डी माने तिरुपती वानखेडे भगवान गोपाळ वानखेडे भगवान आनंदा गायकवाड साहेबराव ढगे शिवाजी रामजी ढगे बालाजी ढगे आदी यावेळी उपस्थित होते 

तसेच घुंगराळा येथील तलाठी डावरगावे यांच्या ग्रामविकास अधिकारी एच बी शिंदे कृषी सहाय्यक शिंदे मॅडम गावातील बालाजी मातावाड मा. अच्युत पाटील ढगे बालाजी हाळदेवाड खंडू पाटील ढगे यांच्या आदी शेतकरी व नागरिक यावेळी उपस्थित होते

नायगांव तालुक्यातील घुंगगळा व सावरखेड येथे सततधार पावसाने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे तलाठी डावरगावे यांच्यासह गांवचे ग्रामसेवक यांच्या नार्फत नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत

Post a Comment

0 Comments