नायगाव तालुक्यातील मौजे हिप्परगा येथे साहित्य रत्न लोक शाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना डॉ शिवाजीराव कागडे म्हणाले की आण्णाभाऊच्या विचाराचा समाज घडला तर समाजा बरोबर देशाची उन्नती होईल असे यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन केले आहेतालुक्यातील हिप्परगा येथे साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने गावचे सरपंच प्रदीप गारोळे यांच्या शुभहस्ते अण्णाभाऊंच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आली आहे
यावेळी गावातील विशेष मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती याच कार्यक्रमात बोलताना डॉक्टर शिवाजीराव कागडे म्हणाले की दीड दिवसाची शाळा शिकणारा अण्णाभाऊ रशियाला गेले आहेहिप्परगा येथील सर्व समाज बांधव आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र येऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला यावेळी सरपंच प्रदीप विश्वाबर गारोळे उपसरपंच संतोष रामचंद्र पाटील कदम चेअरमन गणेश तुळशीराम कदम आदी यावेळी उपस्थित होते
यावेळी माजी उपसरपंच संभाजी ग्यानोबा कदम सतीश रामचंद्र पाटील कदम तंटामुक्ती अध्यक्ष महोन मानिका कदम माजी सरपंच मानिका विठ्ठल नरवाडे बिट जेमादार आर टी पवार पोलीस पाटील बळवंत दशरथा कदम आदी यावेळी उपस्थित होते

0 Comments