Header Ads Widget

यमुनाबाई प्राथमिक शाळेचे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश


विशेष प्रतिनिधी :  बाळासाहेब पांडे - 


तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२३ -२४ मध्ये यमुनाबाई प्राथमिक  विद्यालयाची विद्यार्थिनी कु.रागिनी बाबुराव शिंगणे या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षा खालील क्रीडा स्पर्धे मध्ये सर्वप्रथम आलिअसूनतीची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
  
कु.रागिनी बाबुराव शिंगणे या विद्यार्थिनीचेश्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा  या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शिवराज पाटील होटाळकर तसेच प्रशासक प्रमुख आदरणीय फाजगे के व्ही तसेच यमुनाबाई भाऊराव पाटील आदी उपस्थित होते 

यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. बी.पांडे शिराढोनकर तसेच  पवार ए एस यांनी कुमारी रागिनी बाबुराव शिंगणे या विद्यार्थिनीचे कौतुक करून पुढील  जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी  शुभेच्छा दिल्या आहेत 

क्रीडा प्रमुख नांदुरकर एस आर व सर्व शिक्षकसौ  एस बी शिंदे सौ एस एन हंबर्डे सौ आर जी पैनापल्ले, आर पी गुंगे,जी बी कोंडामंगल मारोती नंदे,कु.शामलासामना  भालेराव सौ आशाताई भालेराव यांनी अभिनंदन केले आहे

Post a Comment

0 Comments