Header Ads Widget

जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, राजशे देशमुख कुटुंरकर, शिवराज पाटील होटाळकर, श्रावण पाटील भिलंवडे, बालाजी बच्चेवार या भाजपाच्या राजकीय नेते मंडळी कडून निलेश देशमुख यांच्या कुटूंबीयाचे सांत्वन !!

                   माधव पवार
नांदेड जिल्हाचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह राजेश देशमुख कुंटूरकर माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर श्रावण पाटील भिलंवडे बालाजी बच्चेवार प्रल्हाद उमाटे राहुल पाटील नकाते कुमुद पाटील यांच्या कडून निलेश भाऊसाहेब देशमुख रुई बु यांच्या कुटूंबीयाची भेट घेऊन राजकीय नेते मंडळीने दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी सांत्वन केले आहे जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील रहिवासी असलेले निलेश भाऊसाहेब देशमुख यांच्या मातोश्री स्व शिलाबाई भाऊसाहेब देशमुख यांचे निधन दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले होते यावेळी रुई बु येथील यांच्या निवास्थानी भाऊसाहेब बालासाहेब देशमुख निलेश देशमुख, श्रीकांत उर्फ पिंटू देशमुख यांची भेट घेतली त्यांच्या दुःखा सहभागी झाले आहेनायगाव तालुक्यातील रुई बु येथे दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी १ वाजून ३० मिनिटानी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राजेश देशमुख कुंटूरकर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर श्रावण पाटील भिलंवडे बालाजी बच्चेवार रावसाहेब पाटील कुदळेकर रुई बु येथील माजी पोलीस पाटील लक्ष्मणराव पाटील शिंदे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन हांणमराव पांडे, व्यंकटराव पांडे शिवाजीराव देशमुख कोंडीबा दासरवाड आदी यावेळी उपस्थित होतेसरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख रुईकर यांच्या घरी सांत्वन करते वेळी सूर्यकांत पांडे शिवाजीराव पाटील ढगे बाबू पाटील कुदळेकर गोविंद पाटील ढगे दिंगाबर गोरठकर हरी पांडे बंडू पांडे दत्ता पाटील गोरठकर सत्ताजी पवार गोपाळ पवार दत्ता पवार वामन जिगळे नारायण रापतुलवार भीमराव पांचाळ गोपाळ पाटील शिंदे विठ्ठल नरवाडे संजय ताटीपामुलवर सुभाष गंगातिरे आदी यावेळी उपस्थित

यावेळी कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल बहातरे सपोनि गोविंद बालाजी जाधव फौजदार जायभाये साठेवार मुंडे हांगरगे प्रदीप राठोड गजानन चव्हाण आदी यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांत्वन करण्यासाठी आले होते यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते 


Post a Comment

0 Comments