माधव पवार
धर्माबाद पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मौजे चिकना येथे एका मंदिराच्या खुल्या जागेमध्ये तिर्रट नावाचा पत्याचा खेळ खेळला व चालत असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांना मिळतात घटना स्थळी रवाना होऊन जुगार आल्यावर धाड मारली आहे
ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून मारलेल्या धाडीत एकंदरीत आठ मोटर सायकलसह दोन लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोनि अभिषेक शिंदे यांनी दिली आहे
तालुक्यातील चिकना या गावांमध्ये पत्त्याच्या जुगार आल्यावर धाड मारून ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी जुगार खेळणाऱ्या १५ जनावर गुन्हा दाखल केला तर यापैकी सात जणाला ताब्यात घेतले तर आठ जण फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी दिली आहे
पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या चिकना येथील जुगार अड्ड्यावर मारलेल्या धाडीत जुगार साहित्या बरोबर आठ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत
पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश.जे. यांच्यासह प्राण्याचे पोलीस कर्मचारी मनोज मसलेकर संतोष भोसले सचिन गडपवार सज्जन बोधनापोड यांनी सदरची कारवाई केली आहे

0 Comments