भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या माध्यमातून व त्यांच्या संस्थेतील ग्रीन फील्ड नॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज रामेश्वर तालुका धर्माबाद युनिटसाठी नवीन स्कूल बस खरेदी करून विध्यार्थासाठी नुकतीच कार्यन्वित केली आहे
धर्माबाद तालुका येथील संस्थेत ग्रीन फील्ड नॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज रामेश्वर या शाळेतील मुला मुलीना जाण्यासाठी व येण्यासाठी अतिशय सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी खास विध्यार्थासाठी सदरची नवीन स्कुल बस खरीदी करून शाळेसाठी व विध्यार्थाच्या सेवेत रुजू करण्यात आली आहे
मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी त्यांच्या संस्थे मधील ग्रीन फील्ड नॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज रामेश्वर धर्माबाद युनिट साठी नवीन स्कूल बस खरेदी केली पूजा करते वेळेस मा.दत्तात्रय पाटील होटाळकर मा. पाटील होटाळकर,प्राचार्य पांडुरंग कोत्तेवार ज्ञानेश्वर जोशी महाराज, सय्यद मुल्ला भाई, राजेश शेटकर, बालाजी कोंडामंगल, शेख एजास, गणेश गायकवाड, लालप्पा शिवशेट्टी शेळके, बोयाळ आदी यावेळी उपस्थित होते

0 Comments