कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्या मालकीच्याच एन.डी.स्टुडिओ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्का दायक घटना घडली आहे
दिग्दर्शक नितीन देसाईंच्या जाण्याने कला विश्वात हळहळ व्यक्त केली जात असून नितीन देसाई यांनी हे दुर्दैवी पाऊल का ? उचलेले असावे याचे कारण अध्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले असले तरी कारण मात्र स्पष्ट समोर आले नाही तरी ही नितीन देसाई यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला नक्कीच हादरा बसला असल्याने महाराष्ट्र शोकाकुल आहे
दिग्दर्शक नितीन देसाई सारख्या व्यक्तीने असे पाऊल उचलतील असे अपेक्षित कोणाला हीं नव्हते लालबागच्या राजाचा भव्यदिव्य सोहळा हा नेहमीच देखावे तयार करतात यंदा ही त्यांच्याच कला दिग्दर्शनाने काम करण्यात येणार होते
मागच्याच आठवड्यात याबाबत तयारी सुरू झाली होती मात्र या दरम्यान असं काय झालं की त्यांनी आत्महत्या करण्याचे प्रसंग आला आहे

0 Comments