हिमायतनगर : नागोराव शिंदे -
आपल्या शेतीचा सातबारा सर्वांना समजतो परंतु आणि शेती स्वीकारतो परंतु त्या शेतीचा मालक कोण असतो हे मात्र समजण्यास अवघड जाते त्यासाठी भूमिलेख अभियानाच्या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत तहसीलदार आदित्य शेंडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना माहिती देत मार्गदर्शन करताना तहसीलदार आदित्य शेंडे सांगितले आहे
सात बारा सर्वाना माहित असतो परंतु शेतीचा प्रॉब्लेम असतो शेती अक्षसेप्ट करतो तर मालक कोण - तहसीलदार आदित्य शेंडे यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे
जमीन महसूल व जमीन मालकी या दोन्ही बाबींशी सामान्य जनतेचा संबंध आलेल्यामुळे वेळो वेळी राज्यसत्ता व समाज धारणा बदलत गेल्या त्या प्रमाणे जमीन महसूला बाबतच्या पध्दती व नियम वेळोवेळी बलत गेले आजच्या भूमि अभिलेख विभागाचे स्वरुप ही त्याची परिणती असल्याचे तहसीलदार शेंडे यांनी खूप छान माहिती दिली आहे
उप अधीक्षक भूमी अभिलेख हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथिल सनद वाटप करण्या करिता श्री आदित्य शेंडे तहसीलदार श्री ताडेवाड नायब तहसीलदार व उप अधीक्षक तसेच मु स प भू आज दिनांक २५/०८/२०२३रोजी रुपये १५५१५/- ईतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
शेत जमिनीची सरकारी मोजणी करणे हा जमिनीच्या अनेक वाद विवाद यांवर तोडगा आहे. प्रत्यक्ष जमीन कमी भरणे वाटणी मध्ये जमिनीच्या सातबारा उतार्यावर असलेल्या उल्लेखा पेक्षा जमीन कमी असणे शेजाऱ्यांकडून बांध उकरून जमिनीवर अतिक्रमण होणे अशा अनेक कारणांसाठी जमिनीची शासकीय मोजणी ही भूमी अभिलेख कार्यालय कडून करणे महत्त्वाचे तहसीलदार शेंडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे
शेतीची जमीन बिगरशेती म्हणून अकृषक म्हणून नोंद करण्यासाठी गावठाण जमीन, गायरान जमीन, गावाची हद्द, स्मशानभूमी, पानंद रस्ते, नदी, नाला इत्यादी सार्वजनिक ठिकाणावर अतिक्रमण झाल्यास देखील सरकारी जमीन मोजणी भुमिअभिलेख कार्यालयाकडून केली जाते असे हिमायतनगरचे तहसीलदार आदित्य शेंडे यांनी सांगत होते

0 Comments