नायगाव येथील युवा नेतृत्व भाजपाचे गजानन पाटील चव्हाण यांच्या कार्यालयात श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्यामुळे व तीर्थक्षेत्र महादेव मंदिर गंगनबीड येथे जाणाऱ्या भाविकांनी पायात कसल्याच प्रकारचे चप्पलचे वाहन वापरता देवदर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची सेवा करण्यासाठी व त्यांचे दर्शन आपल्या कार्यालयात व्हावे म्हणून गजानन पाटील यांनी त्यांच्या चहा फराळाची व्यवस्था करून त्यांचे दर्शन घेतले आहे
तालुक्यातील गंगनबीड येथील तीर्थक्षेत्र महादेव मंदिर येथे शिवदर्शन घेण्यासाठी दरवर्षी श्रावण महिन्यात मोठी गर्दी भाविकांची होत असते त्या भाविकांचे दर्शन सुद्धा आपल्या घरी व्हावे म्हणून भाजपाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण यांनी पुरुष भाविकासह महिला भक्तांची सेवा करण्यासाठी व लाभावी म्हणून त्यांच्या त्यांच्या कार्यालयात शिवगर्जना बरोबर टाळ्याच्या गर्जरा मध्ये करण्यात आली आहे
हे दृश्य पाहता गजानन पाटील चव्हाण यांनी सर्व शिवभक्त मंडळी यांना आपल्या कार्यालयात बोलून त्यांची सेवा करण्याची सर्व शिवभक्तांना विनंती केली शिवभक्त यांना फराळ व चाहा पाणी सह करून गजानन पाटील चव्हाण यांच्या कार्यालय मध्ये शंकर भोले बम बम बोले अशा विविध शिवगर्जना करून भजनामध्ये मग्न झाले नायगाव शहरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले या ठिकाणी
सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध महादेव मंदिर देवस्थान गंगनबीड येथे पवित्र श्रावण महिन्यामध्ये सोमवार या दिवशी नांदेड जिल्हा ग्रामीण भागासह मराठवाड्यातील सर्व शिवभक्त मंडळी विविध उपासना तप करून पायामध्ये वाहन न लेवता पायी दिंडी शिव भजन करत भगवंताच्या नामस्मरणात भारावून गेले होते

0 Comments