नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांच्यासह ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने पोलीस खात्यात एक मनमिळावू व्यक्तिमत्व असलेल्या भार्गव सुधाकरराव सुवर्णकार यांची पदोन्नती झाली आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या सर्व स्टाफच्या वतीने भव्य सत्कार करून त्यांच्या भावी कार्यासाठी सपोनि विशाल बहातरे यांनी भरगच्च शुभेच्छा दिल्या आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांनी वर्षापासून कार्यरत असलेले व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व जनसामान्य माणसात निर्माण करणारे व स्वयमी स्वभावाचे भार्गव सुवर्णकार यांची नुकतीच पदोन्नती झाले असल्यामुळे ते पोहेका म्हणून चांगल्या प्रकारे काम पाहतील असे अपेक्षा ठाण्याचे सपोनि बहातरे यांनी व्यक्त केली आहेकुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या बरबडा बीटवर चांगल्या पद्धतीने काम पाहिले होते आता रुई बु बिटवर आले असल्यामुळे सदरची बीट ही भार्गव सुवर्णकार यांच्यासाठी लकी ठरली असून त्यांची पदोन्नती झाली असल्यामुळे ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांनी वर्दीला पदोन्नती फीत लावली आहे
त्याच बरोबर फौजदार संजय आटकोरे याने सुद्धा फीत लावून नूतन पोहेका भार्गव सुधाकरराव सुवर्णकार यांचे अभिनंदन केले आहे

0 Comments