नायगाव पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारताच नायगाव शहरातील नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या हेडगेवार चौका मध्ये बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या वहानावर मोटार वहान कायद्या अंतर्गत करवाई करण्यात आली सदरच्या मोहिमेत फौजदार बाचावार यांनी ही कामगिरी बजावली आहे
पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ११५ वाहनावर मोटार वाहन कायद्या अंतर्गत कारवाई करून त्यांच्या कडून ६२ हाजार ५०० रुपयाचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहेपोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक कुठे यांची नांदेड येथे बदली झाल्याच्या नंतर नायगाव पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना सोपविण्यात आला आहे
सदरच्या पोलिस निरीक्षकांनी शहरात व हेडगेवार चौकात बेशिस्तवाने चालवीत असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात पोनि चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदरची मोहीम राबवीत ११५ वहानावर कारवाही केली आहे
नूतन ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी बे शिस्तपणे वाहन चालवणाऱ्याला शिस्त चांगली लागावी म्हणून नूतन पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी सदरची मोहीम हाती घेतली सदरच्या केलेल्या कारवाहीमध्ये भानधारकाकडून ६२ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे
सदरच्या वाहन धारकात पोनि चिंचोळकर यांच्या खाकीची चांगलीच धास्ती बसली असल्याची चर्चा वहान धारकातून ऐकावयास मिळत आहे

0 Comments