पाकिस्तान : रावळपिंडी नेटवर्क -
पाकिस्तानातील रावळपींडी येथे रेल्वे रुळावरुन घसरली असल्यामुळे या दुर्दैवी दुर्घटनेत एकूण १५ जण ठार झाले असल्याची माहिती मिळते तर ५० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे
हजारा एक्स्प्रेस कराचीहून रावळपिंडीला जात असताना नवाबशाह भागातील सरहरी रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात घडला असल्यामुळे या ठिकाणी मदत व बचाव कार्य जारी करण्यात आले आहे
पाकिस्तान रेल्वेचे उपअधीक्षक महमूद रहमान यांनी घटनेची पुष्टी केली केली असून सदरची दुर्दैवी घटना दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी घडली आहे
रावळपींडी येथे रेल्वे रुळावरुन घसरून झालेल्या दुर्घटनेत १५ जण ठार तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती मिळते हजारा एक्स्प्रेस कराचीहून रावळपिंडीला जात असताना नवाबशाह भागातील सरहरी रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात रविवारी घडला आहे
पाकिस्तान रेल्वेचे उपअधीक्षक महमूद रहमान यांनी घटनेची पुष्टी केली आहे. माहिती देताना त्यांनी रुळावरुन घसरलेल्या बोगीतून किमान १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले तर सुमारे ५० जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे
रेल्वे अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, हजारा एक्स्प्रेस कराचीहून अबोटाबादला जात होती. या वेळी या एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. स्थानिक रेल्वे अधिकारी इजाज शाह यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की, अपघातात काही प्रवासी ठार झाले आहेत
मदत आणि बचाव कार्य सुरु असून त्यासाठी एक मदत ट्रेन घटनास्थळी रवाना करण्यात आल्याची माहिती आहे
पाकिस्तानातील रावळपींडी येथे रेल्वे रुळावरुन घसलरली झालेल्या दुर्घटनेत १५ जण ठार तर ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी मदत व बचाव कार्य जारी करण्यात आले आहे

0 Comments