नायगाव तालुक्यातील मौजे वंजारवाडी येथील रहिवासी असलेले सुभाष पाटील कदम यांचा मुलगा डॉ.प्रथमेश सुभाष पाटील कदम यांच्यासह डॉ.वैष्णवी प्रल्हाद पाटील यांनी एमबीबीएससाठी पात्र झाल्यामुळे यांचा गावकऱ्यासह विशेष मान्य वरांच्या उपस्थित भव्य सत्कार करण्यात आला तर येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांचा निरोप समारंभ संपन्न झाला आहे
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.पांडुरंग सीताराम कोंडेवाड गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँगेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस युवा नेतृत्व उपसरपंच घुंगराळा वसंत पाटील सुगावे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक फुलारी जाधव तसेच सोनमनकर वंजारवाडी सरपंच हणमंत महाजन कोंडेवाड आदी उपस्थित होते
आणि घुंगराळा नगरीचे माजी उपसरपंच शिवाजी पाटील ढगेशालेय शिक्षण समतीचे अध्यक्ष माधव पाटील ढगे मा.ग्रा.सदस्य प्र.मुरहारी तुरटवाड व गावातील सर्व उपस्थित होते
एमबीबीएससाठी पात्र झालेल्या डॉ प्रथमेश कदम व डॉ वैष्णवी पाटील यांचा वंजारवाडी येथे विशेष सत्कार

0 Comments